Welcome Comments for Myspace

शाळा सिद्धी अभिलेखे

शाळा सिध्दी


 शाळा सिध्दी अभिलेख व संपूर्ण माहिती




 घटकाचे नाव
 डाउनलोड
शाळा सिद्धी फार्म नवीन
 शाळा सिध्दी PPT 1


  शाळा सिध्दी Self evaluation


  शाळा सिध्दी PPT 2
 download


  शाळा सिध्दी Assessment


 शाळा सिध्दी GR 30/3/2016


   view


शाळा सिध्दी GR 7/1/2017


शाळा  सिध्दी  कच्ची माहिती


गुणदान  तक्ता
download


माहिती पुस्तिका 


शाळा सिद्धी साठी रेकॉर्ड


शाळा सिद्धी माहिती कशी भरावी map


शाळा सिद्धी Action Plan


 शाळा सिद्धी पुरावे


 शाळा सिद्धी साठी कच्चा नमुना फॉर्म


 शाळा सिद्धी संपूर्ण माहिती








🌈🌈🌈 *शाळा सिद्धि 2019 - 2020* *स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती*


*माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत*

🌹 *शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.*
🌹 *शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.*
🌹 *७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके*
🌹 *प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.*

*माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या*

*जातवार पटसंख्या* - _३० सप्टेंबर २०१९ ची अपेक्षित आहे._

*वार्षिक उपस्थिती* _सत्र २०१८ - २०१९ ची अपेक्षित आहे._

*मुख्य विषय संपादणुक* - _इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१८ - २०१९ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_

*सत्र २०१८-२०१९ चा निकाल*-  _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल *टक्केवारीत* लिहावा._

*शिक्षक संख्या* - ३० सप्टेंबर २०१९ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.

*शिक्षकांच्या रजा* - _१ जानेवारी २०१९ ते माहिती भरलेल्या दिनांकापर्यंत -  या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._

*स्तर निश्चिती*- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_

*सुधारणेचे नियोजन* - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._   

🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये*  🌹

     *स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण ,  स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*

_महत्वाचे  :-  पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._

        _स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
       
*श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.*

*श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण*

*श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण*

*श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_*


 🌹 *स्वयं मूल्यमापनासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 🌹



🖊🖊🖊
*संकलन*
*श्री डि जे राठोड*
*धामणगांव रेल्वे*
💫💫💫🎗🎗🎗

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game