Welcome Comments for Myspace

उपयोगी App



      @काही  उपयोगी  अॅप्लिकेशन्स @            

अॅप डाऊनलोड करण्यासाठी अॅपच्या नावावर CLICK करा.
 
            ● Hello English ● 

उपयोग/वैशिष्ट्ये :-
■विविध  प्रश्नांचा  भरपूर  सराव.
■गृहपाठ,  अभ्यासासाठी धडे,  भाषिक  खेळ  यांचा समावेश.
■ऑडिओ  क्लिप  द्वारे  इंग्रजी  उच्चारणाची  तपासणी.
■इंग्रजी  शब्दकोशाचा  समावेश.
■ अभ्यासासाठी  भरपूर  सराव  चाचण्यांचा  समावेश.

                 ● Cam Scanner ●

उपयोग/वैशिष्ट्ये
■ कोणत्याही  ईमेज ला स्कॅन करून  तीचे PDF अथवा  JPG  मध्ये  रूपांतर  करता येते.
■स्कॅन  केलेल्या ईमेज  वर आपले  नाव  टाकण्याची  सोय.
■त्याचबरोबर  स्कॅन  ईमेज PDF अथवा JPG मध्ये  शेअर  करता येते.
■ सदरील अॅप  काँप्युटरला  जोडलेल्या  स्कॅनर  सारखे  काम  करते.

                ●  Adobe Acrobat ●

उपयोग/वैशिष्ट्ये
■ PDF  फाईल  वाचण्यासाठी  या  अॅपचा उपयोग होतो.
■तसेच PDF मध्ये TEXT काॅपी  करून  कोठेही  PASTE  करता  येतो.


●Maharashtra Govt Resolution●

उपयोग/वैशिष्ट्ये
■महाराष्ट्र  शासनाचे  सर्व  विभागाचे  शासन निर्णय  पाहण्यासाठी  तसेच  डाऊनलोड  करण्यासाठी  उपयोग.
■शासनाचे  सर्व  शासन निर्णय  (G.R.) आपणास  मराठी  व इंग्रजी  या दोन्ही  भाषातुन मिळु शकतात.

                   ●गुरुकुल महाराष्ट्र●

उपयोग/वैशिष्ट्ये
■शिक्षकांसाठी  अत्यंत  उपयोगी.
■वर्ग  निहाय  आकारिक व संकलित  प्रश्नपत्रिका,  वार्षिक,  मासिक व साप्ताहिक  नियोजनाची  सोय, दैनंदिन  नोंदी, शैक्षणिक G.R,  वर्ग  निहाय  उपक्रम  एकाच ठिकाणी उपलब्ध.
■सरल नोंदतक्ते,  महापुरुषांच्या  जयंती / पुण्यतिथी  विषयी  माहिती  उपलब्ध.
■विविध  स्पर्धा  परीक्षा  बाबत माहिती.

                 ● गुरुकुल Study● 

उपयोग/वैशिष्ट्ये
■खास करुन  शालेय  विद्यार्थ्यांसाठी  उपयोगी.
■वर्ग 1 ते 8 साठी  विषय  निहाय  शालेय  अभ्यासक्रमावर  आधारित  वस्तुनिष्ठ  सराव  चाचण्या उपलब्ध. ■चाचण्यांचा  सराव  घेतल्यामुळे   विद्यार्थ्यांच्या  ज्ञानात  भर  पडते.
■परीक्षेविषयी  विद्यार्थ्यांची  भिती  कमी  होण्यास मदत होते.

  ●PDF CONVERSATION SUITE●

उपयोग/वैशिष्ट्ये
■या  अॅपव्दारे  कोणत्याही  ईमेज चे  PDF मध्ये  रुपांतर  करता येते.
■ यासाठी  इंटरनेटची  आवश्यकता  असते.

                  ●Marathi News●

उपयोग /वैशिष्ट्ये
■नामांकित  मराठी  वृत्तपत्रांच्या  बातम्या  एकाच ठिकाणी उपलब्ध  होतात.
■वेगवेगळ्या  पेपर्सच्या  साईट्स  ओपन करण्याची गरज  भासत नाही.

                ● लोकराज्य  मासिक● 

उपयोग/वैशिष्ट्ये
■महाराष्ट्र शासनाचे  मुखपत्र  समजले  जाणारे "लोकराज्य " मासिक  या अॅप  द्वारे  वाचता  येते.
■त्याचबरोबर  लोकराज्यचे  जुने  अंक  सुद्धा  आपणास  वाचण्यासाठी  उपलब्ध आहेत. 

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game