Welcome Comments for Myspace

SSC/HSC मार्कशीट डाउनलोड करा.





१) सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.
(शक्यतो Google Crome ब्राऊजर चा वापर करा.)
२) या साईटवर डाव्याबाजूला Creat New Account या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.

३) आता एक फॉर्म दिसेल,तो काळजीपूर्वक भरा. त्यात खालील प्रमाणे माहिती असेल,ही माहिती भरून तुमचे खाते तयार करा.

४)आता पुन्हा लॉग इन व्हावे लागेल. त्यासाठी वरील वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा.
आता वरच्या बॉक्समध्ये तुमचा Email ID टाका, व खाली पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.

५) आता Sign In झाल्यावर वरील निळ्या पट्टीत दिसणाऱ्या 
VERIFY SSC/10th MARK SHEET किंवा 
VERIFY HSC/12th MARK SHEET यापैकी एकावर क्लिक करा.

६)त्यात तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून Submit या बटणावर क्लिक करा.

७) तुम्हाला तुमचे गुणपत्रक दिसेल.गुणपत्रकाच्या खाली Get Marksheet PDF या बटणावर किंवा Get Certificate PDF या बटणावर क्लिक केल्यास डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

======================================
वरील सर्व माहितीची PPT मिळविण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game