Youtube वरील व्हिडिओ डाऊनलोड कशी करावीत ?
इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय.
अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली. आता मात्र आपल्याला हवा तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करण्याची सोपी पद्धतही आली आहे.