Welcome Comments for Myspace

Sunday, March 22, 2020

Android App संगणकावर कसे वापरावे?



Android App संगणकावर कसे वापरावे?


      Android Apps संगणकावर कसे वापरावे
मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen  शिवाय Interactive E learning 
 मित्रानो आपण आपल्या Android  मोबईल वरील Google Play Store वापरतो..या Play Store वर आपण Educational Apps असे Search केल्यास आपल्याला अमर्याद शैक्षणीक Apps सापडतात.ते आपण Download करून आपल्या मोबईल किंवा टॅब्लेट वर वापरतो. पण हे Android Apps आपण आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरू शकतो.सोबत यात लोकप्रिय अॅप Whats app आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरता येते.  याशिवाय मुलांसाठी विविध Games सुद्धा यात उपलब्ध आहेत. Android Apps आपल्या laptop किंवा Pc वर कसे वापरता येते ते आपण पाहूया .    
  यासाठी आपण इंटरनेट वरून Blue Stack  हे Software  डाऊनलोड करून Install करावे .
हे Blue Stack  आपल्या संगणकावर सुरु झाले की तेथे मोबईल सारखे  Apps Store येते. तेथून आपण शैक्षणीक Apps शोधून Install करावेत व त्याचा वर्ग अध्यापनात वापर करावा.
सर्वात महत्वाचे आपण आपल्या laptop किंवा Pc ला Projecter जोडू शकतो व Interactive E learning चा आनंद मुलांना मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen शिवाय  देऊ शकतो. व तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्याना प्राप्त होतो.

Bluestacks सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game