Welcome Comments for Myspace

Sunday, March 22, 2020

Direct download link

Direct download link


सर्व प्रथम आपणास ज्या फाईल ला DIRECT DOWNLOAD LINK द्यावयाची आहे , ती LINK काॅपी करा. ( याव्दारे आपण फक्त GOOGLE DRIVE आणि DROPBOX यांचींच DIRECT DOWNLOAD LINK देऊ शकतो.)

त्यानंतर खालील लिंक ओपन करावी.(लिंक वर क्लिक करा. )

http://www.syncwithtech.org/p/direct-download-link-generator.html?m=1

सदरील लिंक ओपन केल्यावर एक विंडो ओपन होईल.
त्यातील वरच्या चौकटीत ENTER YOUR URL असे नाव असलेल्या BOX मध्ये तुम्ही COPY केलेली LINK पेस्ट करा.

त्याखाली GENERATE नावाचे बटण आहे , त्यावर क्लिक करा.

आता खालील BOX मध्ये तुमची DIRECT DOWNLOAD LINK तयार झालेली असेल.

ती लिंक COPY करा, आणि हव्या त्या ठिकाणी जाऊन PASTE करा.

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game