Welcome Comments for Myspace

Friday, April 10, 2020

Google Lens

Hi Google Lens





*░▒▓█►★彡 MAP 彡★◄█▓▒░*
                        ❱❱🌀❰❰
      ══════●●●══════
         *〇 मोबाईल App.. 〇*   
      ══════●●●══════
           *🌀गुगल लेन्स🌀*

मित्रांनो नमस्कार 🙏🏻
आज Google च्या एका उपयोगी मोबाईल app बद्दल माहिती जाणून घेऊयात...

彡 आपल्या व्यवसायात अनेक अहवाल आपल्याला whats app, ई-मेल या सारख्या विविध माध्यमाद्वारे लेखी स्वरूपात पाठवावे लागतात.

彡 बऱ्याच वेळा अनेक *PDF* मजकूर आपल्याला *WORD* मध्ये हवा असतो, मग यावेळी आपल्याला हा मजकूर पुन्हा TYPE करावा लागतो.

     अशावेळी आपल्याला Google Lens मदतीला असेल, या app द्वारे..

*🌀  PDF फॉरमॅट मध्ये असलेला मजकूर आपण या अँप द्वारे WORD फॉरमॅट मध्ये रूपांतर करू शकतो.*

*🌀 रूपांतर केलेला मजकूर इतर भाषेत ट्रान्सलेट (भाषांतर) सुद्धा करू शकतो. लेन्स सर्व Google भाषांतर भाषांमध्ये मजकूर भाषांतरित करू शकतो.*

👉🏻 हे App वापरण्यास अगदी सोप्पे आणि सुलभ आहे.
👉🏻 Paly store वरून download केल्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही छापील किंवा हसलिखित मजकुर या app द्वारे स्कॅन करावा.
👉🏻 स्कॅन केलेला मजकूर आपल्याला word मध्ये दिसेल, तो मजकूर हवा तिथं पेस्ट करायचा किंवा इतर भाषेत हवा असल्यास ट्रान्सलेट करून घेऊ घ्यावा.
👉🏻 हे app वापरल्यावर आपल्या लक्षात येईल की, अनेक उपयुक्त ऍक्टिव्हिटी या app च्या माध्यमातून आपल्याला करता येतील.

■ गूगल लेन्स हे तंत्रज्ञानाच्या नेटवर्कवर आधारीत व्हिज्युअल विश्लेषणाद्वारे ओळखलेल्या वस्तूंशी संबंधित संबंधित माहिती आणण्यासाठी डिझाइन केलेले Google द्वारे विकसित केलेली प्रतिमा ओळख तंत्रज्ञान आहे.

*彡 Play Store द्वारे हे app download करता येईल.*



*😞काही अडचणी :*

彡 जुनी व्हर्जन असलेल्या मोबाईलवर हे अँप इंस्टोल होत नाही.

彡 अपडेट नसलेल्या मोबाईल मध्ये हे अँप इंस्टोल होण्यास अडचणी येतात.

*धन्यवाद..!! 🙏🏻😊🙏🏻*

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game