- How to create Mobile CCTV
- शाळेत बनवा घरगुती CCTV


-
जूना मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा.
- जुन्या मोबाइलमध्ये
- At home video streamer - monitor हे app (निळ्या रंगाचे)इंस्टॉल करावे.किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.ichano.athome.avs
- app ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे.
- वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे app(लाल रंगाचे) इंस्टॉल करावे.
- किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
- https://play.google.com/store/apps/details?id=com.ichano.athome.camera
- app ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे.
- पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे.
- त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व् आपला स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावे.
- आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल।आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात ,हे पाहू शकतो.
- दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते। मोठ्या स्पीकरच्या साह्याने रजेच्या वेळी विद्यर्थ्याना अभ्यासाच्या सूचना आपण देवू शकतो.


No comments:
Post a Comment